Skip to main content

Posts

Featured

अभिव्यक्ती स्वातंत्र्य - स्वैराचार की अधिकार...

आमच्या गावातील एक १४ वर्षाचा मुलगा माझ्याकडे एक तक्रार घेऊन आला . त्या मुलाचे नाव विनय सर्वजण त्याला लाडाने पिंटू बोलायचे. तर विनय आमच्या घरी आला आणि तक्रारीच्या स्वरात मला म्हणाला की दादा आमच्या घरी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. माझ्या अधिकारांची गळचेपी होत आहे. पहिली गोष्ट तर त्याच्या तोंडून  हे अभिव्यक्ती, गदा आणि गळाचेपी असे कठीण कठीण शब्द ऐकूनच मला नवल वाटलं. या चौदा वर्षाच्या पोराला बर कळतंय ' अभिव्यक्ती स्वातंत्र्य '. कुतूहल म्हणून त्याला विचारलं की का रे बाबा काय झालं असं की तुझ्या डायरेक्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली ? तर तो मला म्हणे अरे दादा माझे घरचे मला रात्री गाणी म्हणू देत नाहीत आणि मुख्य म्हणजे माझे मत ऐकून मला पाहिजे ती गोष्ट का आणून देत नाहीत? माझा मामा त्यावेळी मला सांगत होता की आपल्या देशात संविधानाचा कायदा चालतो. त्यानेच मला सांगितलं की संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे पाहिजे तर बोलण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. मग तूच सांग मला रात्री गाणी म्हणण्याचं स्वातंत्र्य यातच येत ना. आणि घरचे तर मला...

Latest posts

Role of Digital Technology in Rural Development...

TECHBOOM - Decoding digital transformation in indian businesses...

चहाप्रेमी अमृततुल्य

GTA VICE CITY

GAMING, THE DIGITAL REVOLUTION

DIWALI EFFECT : Pune AQI Slipped to "POOR"

DIGITAL MEDIA TECHNOLOGY ASSIGNMENT

DIGITAL MEDIA CONCEPTS

ELECTRONIC DEVICES AND TECHNOLOGY

OTT PLATFORMS